टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लेखराला सुवर्णपदक

0

टोकियो : टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत महिला नेमबाज अवनी लेखराने सुवर्णवेध घेतला आहे. भारताच्या खात्यातील हे पहिलं गोल्ड मेडल आहे. अवनी लेखराने 10 मीटर एयर स्टँडिंग प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. अवनीच्या या कामगिरीने तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:04 AM 30-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here