प्रत्येक एसटी बसमध्ये संबंधीत आगाराच्या प्रमुखांचे फोन नंबर झळकणार – ॲड. अनिल परब

0

प्रवाशांच्या तक्रारी अथवा समस्यांचे तातडीने निरसन करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये, ती बस ज्या आगाराची आहे, त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक व त्या विभाग प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक ठळकपणे प्रदर्शित करावे असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here