जिल्हातील ४३१ शिक्षकांना मिळणार वरिष्ठ वेतनश्रेणी

0

रत्नागिरी जिल्ह्यातील 431 प्राथमिक शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणीपासून गेले अनेक वर्षे वंचित होते. त्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून पुढील कार्यवाहीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांची सही झाल्यानंतर त्या शिक्षकांना वरीष्ठ वेतनश्रेणी दिली जाणार आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here