शेतीपूरक साहित्यासाठी जिल्ह्यातून १६०० प्रस्ताव

0

रत्नागिरी: शेतीपुरक साहित्य खरेदीसाठी आर्थिक हातभार लागावा यासाठी जिल्हा परिषद कृषी विभाग सेस फंडातून अनुदानावर आधुनिक अजवारे व साहित्य पुरवते. यंदा कृषी अवजारे खरेदीसाठी 75 टक्के अनुदान दिले जाते. त्यासाठी नुतन उपाध्यक्ष महेश नाटेकर यांनी प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव मागवले होते. आतापर्यंत जिल्ह्यातून 1 हजार 641 शेतकर्‍यांचे प्रस्ताव आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here