स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला 150 कोटी ते 200 कोटी ठेवी या गटातील “बँको ब्लु रीबन 2019” प्रथम क्रमांक चा पुरस्कार देण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री मा. श्री रमाकांत खलप यांच्या हस्ते गोवा येथे पुरस्कार स्वीकारताना स्वामी स्वरूपानंद पतपेढीचे अध्यक्ष ऍड दीपक पटवर्धन छायाचित्रात दिसत आहेत.
