आज बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी मतदान, एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

0

बेळगाव : दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे. आज 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून 6 सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची तयारी सुरु केली आहे. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी (आज) सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:19 AM 03-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here