कराटे चॅम्पियनशिप राज्यस्तरीय स्पर्धेत अनम वलेलेचे यश

0

गोवा येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत रत्नागिरीच्या अनम वलेले हिने दुसरा क्रमांक पटकावला आहे. अनम ही रत्नागिरीतील जिजीपीएसची विद्यार्थिनी असून ती पाचवीत शिकत आहे. अनमने २ फेब्रुवारी रोजी गोवा येथे झालेल्या या स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावले आहे. अनमला या खेळासाठी आईवडील व तिचे शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. अनमच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here