कोरोनाचा धोका सर्वात आधी सांगणाऱ्या डॉक्टरचा कोरोना व्हायरसमुळेच मृत्यू

0

चीनमध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसचा धोका जगाला सर्वात आधी सांगणाऱ्या डॉक्टरचा कोरोना व्हायरसमुळेच मृत्यू झाला आहे. ली वेनलियांग असं या डॉक्टरचं नाव आहे. ३४ वर्षीय डॉ. ली वेनलियांग आणि इतर आठ जणांनी सर्वात आधी करोना सारखा भयानक विषाणू चीनमध्ये आला असून हा आजार जीवघेणा असल्याचं जाहीर करून डॉक्टर ली वेनलियांग यांनी सर्वात प्रथम कोरोना व्हायरसचा इशारा दिला होता. तेव्हा पोलिसांनी डॉक्टर ली यांना गप्प राहण्याचा इशारा दिला. मात्र डॉक्टर ली शांत राहिले नाहीत त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट जगासमोर मांडली. मात्र, संपूर्ण चीनमध्ये पसरलेल्या या जीवघेण्या आजाराचे वेनलियांगही बळी ठरले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here