सांगली राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांचा खून

0

सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती मनोहर पाटील यांचा खून झाला आहे. देशिंग येथील शेतात हल्लेखोरांनी त्यांच्यावर वार केले. हल्यानंतर आरोपी पसार झाले होते. या हल्ल्यात पाटील हे गंभीर जखमी झाले होते. पाटील यांना मिरजेतील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मनोहर पाटील यांचा मृत्यू झाला.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here