राहुल गांधींना १५ फेब्रुवारीला राफेलप्रकरणी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

0

काँग्रेस नेते राहुल गांधींना मुंबईतील कोर्टाने समन्स जारी केलं आहे. राहुल गांधी यांना येत्या १५ फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. राफेलप्रकरणी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांनी मोदींना कमांडर इन थिफ असं संबोधत ट्विट केलं होतं. याप्रकरणी भाजप नेते महेश श्रीश्रीमल यांनी कोर्टात राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here