आज सोमवारी आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 38,948 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 219 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 43,903 रुग्ण कोरोनावर मात करुन कोरोनामुक्त झाले आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
12:07 PM 06-Sep-21