खड्डेमुक्त महामार्गासाठी आज मानवी साखळी आंदोलन

0

चिपळूण : कोकण हायवे समन्वय समितीच्या माध्यमातून खड्डेमुक्त महामार्गासाठी आज मंगळवार दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत शहरातील बहादुरशेखनाका ते पाग नाकापर्यंत श्रद्धांजली मानवी साखळी आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती या समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:33 AM 07-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here