राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेड शहराध्यक्षपदी राजू संसारे यांची निवड

0

खेड : राष्ट्रवादी शहराध्यक्ष सतीश चिकणे यांनी शनिवारी (दि. ४) पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रविवारी (दि.५) राष्ट्रवादी पक्षाकडून तातडीने त्यांच्या जागी राजू संसारे यांची निवड शहराध्यक्षपदी करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी आमदार संजय कदम, तालुकाध्यक्ष स.तु.कदम, नगरसेवक तौसिफ खोत, अजय माने, जयमाला पाटणे यांच्यासह राष्ट्रवादी कार्यकर्ते राजू संसारे उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:51 PM 07-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here