माझं अंतर्मन सांगतंय की दिल्ली भाजपच जिंकणार- मनोज तिवारी

0

देशाची राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. दिल्लीतील १.४६ कोटी मतदार आपला मताधिकार बजाविणार आहेत. मतदानासाठी दिल्लीमध्ये सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज मतदान होणार असून एकुण ६६८ उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीमध्ये एकुण १ कोटी ४६ लाख ९२ हजार १३६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात “माझं अंतर्मन सांगतंय की दिल्ली भाजपच जिंकणार”, असा दावा भाजप नेते मनोज तिवारी यांनी केला आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here