भारताने सलग दुसऱ्या पराभवामुळे वनडे सीरिजही गमावली

0

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्येही भारताचा पराभव झाला आहे. या पराभवामुळे भारताने वनडे सीरिज गमावली आहे. न्यूझीलंडने ठेवलेल्या २७४ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा २५१ रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे भारताने हा सामना २२ रनने गमावला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. तळाला बॅटिंगला आलेल्या रवींद्र जडेजा आणि नवदीप सैनीने भारताला २५१ पर्यंत पोहोचवलं.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here