उद्यापासून रंगणार ‘रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी’ साठी थरार

0

ओम साई स्पोर्टस् साळवी स्टॉपतर्फे सलग सातव्या वर्षी नाईट ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ‘रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी’चे आयोजन दि. ९ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे. तब्बल सात दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ३२ संघांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दि. ९ रोजी सायंकाळी ७ वा. होणार आहे. मुंबई, पुणे, गोवा, गुजरात आणि इतर राज्यातील संघ तसेच रत्नागिरीतील संघ व खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here