…तर तो सच्चा वारकरीच नाही – शरद पवार

0

‘शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत. ते नेहमीच हिंदू धर्माला विरोध करतात. त्यामुळं त्यांना वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलावू नका, असं आवाहन वारकरी परिषदेनं केलं होतं. त्यावर ‘विठ्ठलाच्या, माऊलीच्या आणि तुकोबांच्या दर्शनासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही. तसं कुणाला वाटत असेल आणि कुणी परवानगी नाकारण्याची भाषा करत असेल तर त्याला वारकरी संप्रदायाचा विचार समजलाच नाही. तो सच्चा वारकरीच नाही,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारकरी परिषदेला हाणला.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here