या दोन दिग्गज नेत्यांचा मनसेत प्रवेश

0

मनसेने कात टाकत आपल्या पक्षाची भूमिका बदलत हिंदूत्वाची शाल पांघरी आहे. आपल्या पक्षाचा झेंडा बदलत पक्षाचा इरादाही बदलला. यादरम्यान मनसेला गुड न्युज मिळाली आहे. दोन दिग्गज नेत्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. राज ठाकरेंचे पुर्वीचे सहकारी माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि भाजप नेते दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी प्रवेश केला आहे. राज ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून या पुढील काळात काम करणार असल्याच्या भावना प्रकाश महाजन आणि हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केल्या आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here