राष्ट्रीय पेयजल योजनांची वर्कऑर्डर ४८ तासांत दिली जावी – रोहन बने

0

राष्ट्रीय पेयजलमधील ५० नळपाणी योजनांची कामे सुरू करण्यासाठी शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्या कामांवरील निधी तीन महिन्यांत खर्ची करण्याची मुदत आहे. त्याची वर्कऑर्डर ४८ तासांत दिली जावी, अशा सूचना जि. प. अध्यक्ष रोहन बने यांनी पाणी पुरवठा विभागाला दिल्या आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here