देशात 28 हजार नव्या कोरोनाबाधितांची भर, 338 जणांचा मृत्यू

0

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात 28 हजार 591 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली तर 338 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 34 हजार 848 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:36 PM 12-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here