जिल्ह्यात सध्या ९४९ कोरोनाबाधित सक्रिय रुग्ण

0

रत्नागिरी : सध्या ९४९ कोरोनाबाधित सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ७२१, तर लक्षणे असलेले २२८ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ५२५ आहे, तर ४२४ जण संस्थात्मक विलगीकरणात असून ३३४ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:28 AM 14-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here