जीएसटीमुळे राज्यांचे मोठे नुकसान; राज्यांना नुकसानभरपाई दिली जाणार – केंद्र सरकार

0

देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यामुळे राज्यांचे महसुलाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून राज्यांना नुकसानभरपाई दिली जात आहे. लवकरच नुकसानभरपाईचे 35 हजार कोटी रुपये राज्यांना दिले जाणार आहेत. जीएसटी लागू झाल्यानंतर ज्या राज्यांच्या महसुलात 14 टक्क्यांची वाढ होणार नाही, त्या राज्यांना पहिली पाच वर्षे नुकसानभरपाई देण्याची कायद्यात तरतूद आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here