संगमेश्वरमधील एटीएममध्ये ऐन गणपती उत्सवामध्ये खडखडाट

0

संगमेश्वर : संगमेश्वर बाजारपेठेतील सर्वच एटीएममध्ये ऐन गणेशोत्सव काळात खडखडाट पसरला असून ग्राहकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. किमान गणेशोत्सव काळात तरी बँकांनी एटीएममध्ये 24 तास पैसे उपलब्ध करून देणे आवश्यक होते, असे मत व्यक्त करत बँकांच्या उदासिनतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:46 PM 15-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here