सोनवी पूलावरील खड्डे ग्रामस्थांनीच भरले

0

संगमेश्वर : गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे तात्काळ भरा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे चाकरमान्यांचे आगमन खड्ड्यातूनच झाले. संगमेश्वर येथील सोनवी पूलाला पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे या पूलावरुन एकेरी वाहतूक सुरु होती. खड्ड्यांमुळे पूलाची झालेली दुरवस्था पाहून संगमेश्वर येथील रामपेठ आणि मापारी मोहल्ला येथील युवकांनी एकत्र येत सोनवी पूलावरील खड्डे भरुन सामाजिक बांधिलकीचा आदर्श जोपासला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:01 PM 15-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here