मुख्यमंत्र्यांनी गृहखात्यात लक्ष घालावे – चंद्रकांत पाटील

0

हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. या घटनेनंतर राजकीय नेत्यांसह अनेकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील पीडितेच्या मृत्यूनंतर दु:ख व्यक्त केले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिलांची ही स्थिती पाहून मन अतिशय अस्वस्थ होतंय. मुख्यमंत्री उद्धवजींनी गृहखात्यामध्ये लक्ष घालून, महिलांवरील वाढत्या आत्याचारांच्या घटनांवर नियंत्रण आणावं’, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here