नवी दिल्ली : भारतीय सीमेत घुसखोरी करणारे पाकिस्तानचे एक जहाज तटरक्षक दलाने पकडले आहे. या जहाजावरील 12 जणांना ताब्यात घेतले गेले आहे. भारतीय तटरक्षक दलाने ही मोठी कारवाई केली आहे. गुजरातच्या ओखाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:30 PM 16-Sep-21