रत्नागिरी तालुक्याला कायमस्वरुपी टँकर उपलब्ध करावा – उदय सामंत

0

टंचाई भासली तर तालुक्याला कायमस्वरुपी टँकर उपलब्ध नाही, तो महसूल प्रशासनाने लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. तसेच तालुक्याचा आराखडा तयार करण्यापूर्वी प्रत्येक ग्रामपंचायतींकडून टंचाईची परिपूर्ण माहिती घ्यावी आणि दोन दिवसांनी तो मंजूरीसाठी पाठवावा असे सांगितले. जिल्ह्याचा टंचाई आराखडा तयार करताना प्रत्येक तालुक्यातून माहिती मागितली जाते. रत्नागिरी तालुक्याचा आराखडा बनविण्यासाठी रविवारी (ता. ९) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी शामराव पेजे सभागृहात बैठक घेतली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here