सीबीआय इमारतीच्या तळघराला लागली आग

0

नवी दिल्ली : लोधी रोड परिसरातील सीजीओ संकुलातील सीबीआय इमारतीच्या तळघराला आज दुपारी १.४० वाजता आग लागली. इमारतीतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. “आग आटोक्यात आणली आहे,” असे दिल्ली अग्निशमन विभागाचे विभागीय अधिकारी एस के दुआ यांनी माहिती दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:21 PM 17-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here