“शरद पवारांना राजी करण्यासाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते”; सचिन वाझेचा खुलासा

0

मुंबई : मनी लॉड्रिंगप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये सचिन वाझेसह १४ जणांविरोधात आरोप लावण्यात आलेत. या आरोपपत्रात अनिल देशमुख यांचे नाव नसल्याची माहिती मिळाली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राजी करण्यासाठी अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती, असं ‘स्टेटमेंट’ सचिन वाझेनं ईडी अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले जात असल्याचे वृत्त आहे. 

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:32 PM 17-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here