खडपोली गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी तन्वीर खडपोलकर यांची निवड

0

चिपळूण : खडपोली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत खडपोली गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी तन्वीर खडपोलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तन्वीर खडपोलकर हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. याचीच दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली. यावेळी शिवाजी गोटल, ओंकार बापट, गावचे माजी सरपंच राजा कदम. अशोक गोटल, प्रवीण मोहिते, जमीर अडरेकर, अंकश कदम, सचिन मोहिते, विनय कदम, रमेश जाधव, शौकत खडपोलकर व ग्रामस्थ उपस्थित होते. ही निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:16 PM 18-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here