ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू

0

मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरू आहेत. हसन मुश्रीफ यांना नेमकं काय झालं आहे? याबाबत नेमकी माहिती अजूनही समोर आलेली नाही आहे. सध्या त्यांच्यावर डॉ. गौतम भंसाळी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
4:27 PM 18-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here