कोतवडे जिल्हा परिषद गट येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्याकरता नियोजन बैठक पार पडली. त्यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख व र. न. प. नगराध्यक्ष श्री. प्रदिप (बंड्याशेठ) साळवी, उप-तालुकाप्रमुख श्री. प्रकाश साळवी, विभागप्रमुख श्री. उत्तम मोरे व इतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
