खेड शहरातील अनधिकृत गाळ्यांवर होणार कारवाई

0

खेड : खेड नगरपरिषदेची कुठलीही परवानगी न घेताच रातोरात अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या खोक्यांवर गणेशोत्सवानंतर कारवाई करण्याचे संकेत नगर पालिका प्रशासनाने दिले असल्याने अनधिकृत गाळे उभारणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. प्रसारमाध्यमांच्या रेट्यानानंतर नगरपरिषद प्रशासनाने अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्याच्या निर्णय घेतला असल्याने या कारवाईदरम्यान नव्या-जुन्या खोक्यांचा वादही उफाळून येण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:02 PM 20-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here