‘आप’ चा दिल्लीत झाडून विजय

0

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला घवघवीत यश मिळाले असून भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक करत, तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘आम आदमी पक्षा’चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here