मंडणगड : शैलजा सावंत यांची मंडणगड पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. मंडणगडच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला पोलिस ठाण्याच्या प्रमुख या नात्याने या पदाची जबाबदारी सांभाळताना दिसून येणार आहे. शैलजा सावंत यांनी यापूर्वी पुणे क्राईम बँच, नवी मुंबई क्राईम बॅच येथे एक सक्षम अधिकारी म्हणून काम केले आहे. याशिवाय रत्नागिरी पोलिस दलात गुन्हे अन्वेषण विभागाचे काम पाहिले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:00 PM 21-Sep-21