शाळा सुरू करण्याची पालकांची मागणी

0

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी जनतेमधून होत आहे. गेली दोन वर्षे विद्यार्थी घरामध्येच आहेत. शाळा सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांच्या बालमनावर परिणाम होत आहे. त्यामुळे शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी पालक व विद्यार्थी यांच्याकडून होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:54 PM 21-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here