पाटगाव, साडवलीतील कार्यकर्त्यांचा ‘मनसे’त प्रवेश

0

देवरूख : शहरानजीकच्या पाटगाव येथील शिवसेनेचे माजी शाखाध्यक्ष आत्माराम गोपाळ व सहकारी आणि साडवली पातेरेवाडी येथील ३० युवकांनी गुरुवारी मनसे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्ष प्रवेश देवरूख शिवाजी चौक येथील मनसेच्या कार्यालयात पार पडला. मनसे तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर यांच्या उपस्थितीत पाटगावचे शिवसेनेचे माजी शाखाध्यक्ष आत्माराम गोपाळ यांसह सूरज गोपाळ, महेंद्र गोपाळ, निलेश गोपाळ, सचिन शिंदे व सहकारी यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. साडवली पातेरेवाडी येथील ३० युवकांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला. तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:11 PM 21-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here