अफगाण दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी, गुप्तचर संस्थांनी जारी केला अलर्ट

0

नवी दिल्ली : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केरल्यानंतर पहिल्यांदा अफगाण दहशतवादी भारतात घुसखोरी केल्याची बातमी समोर येत आहे. गुप्तचर संस्थांनी मोठा हल्ला होण्याची शक्यता व्यक्त करत अलर्ट जाहीर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या निशाण्यावर देशातील मोठ्या सरकारी संस्था आणि हिंदुस्थानी सैन्याचे कॅम्प असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. उरी सेक्टरमधील एका पोस्टवर कुंपणाची तार कापून अफगाण दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे, अशी माहिती मिळत आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:12 PM 23-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here