जबलपूर एक्स्प्रेसला तीन डबे कायमस्वरूपी वाढवले

0

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या जबलपूर-कोईमतूर एक्स्प्रेसला तीन डबे कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या गाडीला २४ सप्टेंबरपासून १ वातानुकूलित तर दोन स्लीपरचे असे एकूण तीन कोच कायमस्वरूपी वाढवण्यात आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:53 AM 24-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here