शेअर बाजाराने इतिहास रचला; सेंसेक्स 60000 पार

0

मुंबई : कोरोना काळात शेअर बाजाराने इतिहास रचला आहे. आज सकाळी 338 अंकांची उसळी घेऊन बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या सेन्सेक्सने 60000 चा टप्पा ओलांडला आहे. एवढी मोठा पल्ला गाठण्याची शेअर बाजाराची ही पहिलीच वेळ आहे. सध्या शेअरबाजार 288 अंकांनी वधारून 60,173 वर ट्रेड करत आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीदेखील 100 अंकांनी उसळला असून रेकॉर्ड स्तरावर म्हणजेच 17,923.35 वर ट्रेड करत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:12 AM 24-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here