देवरूख : देवरूख-तळेकांटे मार्गावर पांगरी घाटात सध्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पांगरीतील मंदिराजवळ मोऱ्या टाकण्याचे काम सुरू आहे. ठेकेदाराने कामाला लवकरच सुरूवात केल्याने वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, हे काम लवकर मार्गी लावावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:54 PM 25-Sep-21