एकाच कुटुंबातील तब्बल पाच जणांचे मृतदेह खितपत पडलेले

0

दिल्लीच्या भजनपुरा भागातील एका घरात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या मृतदेहांची ओळख पटली असून ते एकाच कुटुंबातील आहे. यातील कर्ता पुरूष हा रिक्षा चालक होता. त्याची पत्नी आणि तीन मुलांचा समावेश मृतदेहामध्ये आहे. मुलांची वय 18, 16 आणि 12 वर्षांची आहेत. हे मृतदेह घरातच काही दिवस पडले असावेत अशी शक्‍यता आहे. शेजाऱ्यांनी घरातून वास येत असल्याचे कळवल्यानंतर पोलिसांनी घराचे दार फोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी बुधवारी हे मृतदेह आढळले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here