आरोग्य विभागाच्या परीक्षांची तारीख जाहीर, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

0

मुंबई : आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षेचा मुहूर्त अखेर ठरला. वर्ग क पदासाठी 24 ऑक्टोबर तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. सर्व परीक्षार्थींना 9 दिवस अगोदरच प्रवेशपत्र मिळणार आहे. परीक्षा आदल्या दिवशी रात्री स्थगित करण्यात आली होतीय यामुळं अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:05 PM 27-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here