शिवजयंतीपासून शाळा, महाविद्यालयात राष्ट्रगीत अनिवार्य – उदय सामंत

0

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासकीय तारखेनुसार येणाऱ्या जयंतीपासून अर्थात १९ फेब्रुवारीपासून राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य करणार असल्याची घोषणा उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here