रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची बदली
➡ श्री लक्ष्मी नारायण मिश्रा नवे जिल्हाधिकारी
➡ राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या
- श्री ए बी उन्हाळे सहसचिव मदत व पुनर्वसन यांची बदली आयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई या पदावर श्रीमती पल्लवी दराडे यांच्या जागी
- श्री लक्ष्मी नारायण मिश्रा, आयुक्त पशुसंवर्धन यांची बदली जिल्हाधिकारी रत्नागिरी या पदावर श्री एस एस चव्हाण यांच्या जागी
3.श्रीमती पवनीत कौर, यांची बदली आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या पदावर
- डॉक्टर माधवी खोडे चवरे, संचालक , वस्त्रोद्योग, नागपूर यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, जळगाव महानगरपालिका, जळगांव
