एसटीच्या 2 हजार नवीन बसेससाठी प्रस्ताव सादर – ॲड.अनिल परब

0

गाव ते जिल्हा अशा 60 कि.मी.च्या अंतरात एसटीने प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. एसटीच्या एकूण प्रवाशांपैकी 90 टक्के प्रवासी या अंतरात प्रवास करतात. ही सेवा वाढविण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये परिवहन विभागाने 2 हजार लालपरी बसेस खरेदी करण्यासाठी 600 कोटी रुपयांचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर केला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here