मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेला खलाशी बेपत्ता

0

मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटीवरून खलाशी पाण्यात पडून बेपत्ता झाल्याबाबत शहर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. आर्यन भूबाली कुश्मी (२२, रा. नेपाळ) असे खलाशाचे नाव आहे. याबाबत बोट मालक मकरंद किसन मयेकर यांनी शहर पोलिसांना खबर दिली आहे. ६ रोजी बोट घेऊन खलाशी समुद्रात गेले होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here