केजरीवालांचा शपथविधी रविवार १६ रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार

0

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने घवघवीत विजय मिळवून तिसऱ्यांदा सत्ता कायम राखली आहे. ७० पैकी ६२ जागा जिंकून आपने भाजप आणि कॉंग्रेसचा सुपडा साफ केला आहे. अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम ठरला असून रविवारी १६ रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर ते शपथ घेणार आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here