तंत्रशिक्षण विभागांतर्गत अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेचा निकाल आज रात्री

0

रत्नागिरी : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या एमसीए सीईटी २०२१, एमआर्च सीईटी २०२१ व एम. एचएमसीटी सीईटी २०२१ या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात आलेल्या होत्या. सदर अभ्यासक्रमांचे काही विषयांचे निकाल आज दिनांक ३०/०९/२०२१ रोजी रात्री प्रसिध्द करण्यात येणार असून अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी अशी माहिती देण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
9:43 PM 30-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here