आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रौत्सवासाठी एस. टी सज्ज

0

लाखो भाविकांच्या उपस्थितीने फुलणा-या सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रसिध्द अशा आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रौत्सवासाठी एस्.टी महामंडळाचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. आंगणेवाडीसाठी १२५, तर कुणकेश्वर साठी यात्रेसाठी ८० बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेशी संलग्न बस फे-या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती एस. टी चे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ व विभागीय वहातूक अधिकारी अभिजीत पाटिल यांनी दिली.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here